Marathi Attitude Status

Marathi Attitude Status Shayari:-

 

                   Hello friends,  मराठी ही माझी मातृभाषा त्यामुळे मला मराठी स्टेटस खूप आवडतात. आज मी ठरवलं की तुमच्या सोबत पण काही Attitude marathi status प्रस्थापित करावं त्यामुळे मी हे पोस्ट लिहत आहे।

 

 • Jyanni mla block kela aahe,
  Tyanni mala kadhich unblock karnyacha fandyat padu naka gele udat…?

.

 • खूप उपकार आहेत काही लोंकाचे माझ्यावर,
  जर त्या वेळी त्यांनी डिवचल नसतं तर,
  आज मी यशाच्या शिखरावर नसतो…

Marathi Attitude Status

 

 • माझ्याविरोधात वागताना चुकूनही चूक होऊ देऊ नका,
  महागात पडेल ते तुम्हाला..!

.

 • लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी मी मला जे करायचं आहे तेच करणार।?
 • संयम म्हणजे काय?एक युद्ध ,स्वतः विरुद्ध।

Also Read : 
Marathi Love Quotes

 

 • लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + किंवा – येते,
  आणि आमच्या ब्लड ग्रुप मध्ये attitude।

Marathi Attitude Status

 

 

 • अस्तीत्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे…

.

 • येऊ दे देवा आता आयुष्यात कितीही मरण,
  मी जगून दाखवेन पुन्हा..

.

 • आज काल लोकांनी त्यांची काम सोडून माझ्या आयुष्यात डोकावण्याचा उद्योग सुरु केलाय..

.

 • एक लक्षात ठेव,
  ज्याला एकटं राहणं जमतं ना,
  त्याला हार मानाने जमत नाही।

.

 • Aane wale ko welcome,
  Jane wale ko gardi kam..?

.

Attitude Marathi Status

 

 • Life jagaychi asel tar ashi jagaychi na ki,
  Sagdech mhatla pahije,
  “There You Are!”

.

 • कोण म्हणतो मी नॉर्मल आहे,
  मी unique आहे,
  unique माहित आहे ना।

.

 • आपल्याकडे king आणि queen असलं काही चालत नाही,
  इथे फक्त give Respect and Take Respect..!

.

 • ‘अस्तित्व’ टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे,
  एकटं असाल तरी सर्वांना पुरून उरायच…

.

 • अजूनही मला कळत नाही तू अशी का वागतेस,
  प्रत्येक गोष्ट तुझीच असून तू माझ्याकडे का मागतेस..!

.

 • निवडलेला रस्ताच सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही,
  भले सोबत कुणी असो व नसो।

Marathi Attitude Status

 

 • कोणाला तुझ्यात इगो दिसला,
  कोणाला तुझ्यात attitude दिसला,
  पण जेव्हापासून तू मला भेटलीस,
  मला तुझ्यात फक्त प्रेम दिसलं.!

.

 • सामान्य माणसासाठी “दो रुपये भी बहुत बड़ी चीज़ होती है”.

.

 • तुला काय वाकडं करायचं ना कर,
  फक्त एकदा सांगायची हिम्मत कर…!

Read More:-

Gujjar Attitude Status, Haryanvi Attitude Status (Updated)

Yaari Dosti Status, friendship attitude status, दोस्ती स्टेटस

Motivational Shayari for Students, Hindi Motivational Shayari

Comments

comments